Daily Horoscope
✕

जर तुम्हाला दुधातून घट्ट मलई काढाईची असेल, तर या 5 देसी हॅक फॉलो करा

Updated: बुधवार, 20 एप्रिल 2022 (16:34 IST)
 
अशा प्रकारे दुधातून घट्ट मलई काढा
 
फुल क्रीम दूध वापरा,
जाड मलई हवी असेल तर फॅट जास्त असलेले दूध घेणे चांगले. यासाठी टोन्ड दूध किंवा गाईच्या दुधाऐवजी फुल क्रीम दूध घेतल्यास मलई घट्ट होईल.
 
अशा प्रकारे दूध उकळवा
बहुतेक लोक फ्रीजमधून दूध काढून थेट उकळायला ठेवतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की असे केल्याने दुधातील मलई चांगल्या प्रकारे बाहेर पडत नाही. उकळण्याआधी साधारण 20 मिनिटे सामान्य तपमानावर ठेवणे चांगले होईल, त्यानंतरच ते उकळवा.
 
गरम दूध झाकून ठेवू नका
दूध उकळल्यावर लगेच झाकून ठेवू नका. जाळीच्या झाकणाने किंवा चाळणीने झाकून ठेवल्यास ते चांगले होईल. जेव्हा दूध सामान्य तापमानावर येते तेव्हाच प्लेटने झाकून ठेवा. असे केल्याने, जाड मलई रात्रभर दुधावर स्थिर होईल.
 
उकळताना चमच्याने ढवळत राहा
दूध उकळायला लागल्यावर गॅसची आंच कमी करा आणि चमच्याने किंवा पळीच्या मदतीने सतत ढवळत राहा. तुम्ही हे 4 ते 5 मिनिटांसाठी करा. तुम्हाला दिसेल की हळूहळू बुडबुडे कमी होऊ लागले आहेत. नंतर गॅस बंद करा. खोलीच्या तापमानावर आल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा.  
 
ते मातीच्या भांड्यात साठवा
जेव्हा दूध खोलीच्या तापमानाला येते तेव्हा तुम्ही ते मातीच्या भांड्यात ठेवा. असे केल्याने दूध घट्ट होऊन त्यावर मलई चांगली बसते.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

Methi Lachha Paratha बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा 'मेथी लच्छा पराठा'

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप टाळण्यासाठी मुलांना काय खाऊ घालावे?

इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा सर्वात कठीण प्रश्न: 'आम्ही तुमचीच निवड का करावी?' याचे द्या असे अचूक उत्तर!

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

पुढील लेख
Show comments