Dharma Sangrah
✕

Cooking tips दिवाळीत तुमचा वेळ वाच‍वतिल या सोप्या कुकिंग टिप्समुळे

Updated: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (23:04 IST)
 
 कलरफुल ग्रेव्ही
जर तुमच्या भाजीला लाल रंग येत नसेल तर तुम्हाला त्यात रंग घालण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही बीटरूट किसून घालू शकता. यामुळे तुमची ग्रेव्ही खूप चविष्ट होईल आणि रंगही चांगला येईल.
 
फुलणारा भात
भात बनवायचा असेल तर त्यासाठी भातामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्या. यावर भात चिकटणार नाही. तसेच वास खूप चांगला असेल.
 
बदामाची साले
जर तुम्हाला बदामाची साले काढायची असेल तर बदाम गरम पाण्यात 10 मिनिटे ठेवा. यानंतर बदामाची साल सहज निघू लागते.
 
हलवा स्वादिष्ट कसा बनवायचा
तुम्ही शिरा कितीही चांगले केले तरी ते सुकते. अशा स्थितीत हलव्यात साखर घालायची नाही, तर साखरेचा पाक तयार करून शिर्‍यात टाका. यामुळे तुमचा हलवा खूप चविष्ट होईल.
 
गाजराचा हलवा  
जर तुम्ही गाजराचा हलवा बनवण्याची तयारी करत असाल आणि तुम्हाला गाजर सहज सोलायचे असेल तर तुम्ही गाजर काही वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवू शकता. यामुळे गाजर सहज सोलल्या जातील.

Edited by : Smita Joshi

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Tiffin Snacks Recipe मुलांना हे ५ हेल्दी टिफिन स्नॅक्स नक्की आवडतील, पाककृती लक्षात घ्या

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

टम्म फुगणाऱ्या आणि खुसखुशीत बेसन पुऱ्यांचे सिक्रेट: पीठ मळण्याची अचूक पद्धत

पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडायची आहे? या गोष्टी लक्षात ठेवा

थंडीच्या दिवसांत तूप किंवा खोबरेल तेल घट्ट गोठतंय? डब्यात टाका फक्त 'ही' एक गोष्ट, तेल राहील नेहमी पातळ

पुढील लेख
Show comments