Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Online Dating Profile साठी या प्रकारे निवडा फोटो

Updated: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (19:09 IST)
 
असा फोटो निवडू नका ज्यामध्ये तुमचा चेहरा स्पष्ट नसेल, किंवा तुमचा चेहरा दिसत नसेल. हा फोटो चांगला पर्याय ठरणार नाही कारण समोरच्या व्यक्तीला तुमचा फोटो दिसणार नाही. आपण पूर्णपणे दृश्यमान असा फोटो निवडा.
 
अनेक वेळा लोक डेटिंग अॅपवर ग्रुप फोटो टाकतात, अशा स्थितीत समोरची व्यक्ती कोणाची प्रोफाईल आहे याबद्दल गोंधळात पडू शकते. म्हणून लक्षात ठेवा की फोटो फक्त तुमचा असावा आणि ग्रुप फोटो नसावा.
 
जर तुम्ही ऑनलाइन डेटिंग अॅपवर फोटो निवडत असाल तर तुमचे वर्णन करणारा फोटो टाका. जर तुम्हाला कॅम्पिंग आवडत असेल तर तुम्ही कॅम्पिंगचा फोटो लावू शकता किंवा तुम्हाला पुस्तके वाचायला आवडत असेल तर तुम्ही लायब्ररीचा फोटो लावू शकता.
 
एक असा फोटो टाका ज्यामध्ये तुमचा आत्मविश्वास झळकत असेल. आपल्या आवडत्या आऊटफिटमध्ये कॉन्फिडेंट वाटत असलेला फोटो लावावा.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात त्वचेची चमक आणि ताजेपणा टिकवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती टोनर!

पावसाळ्यात मुलांसोबत घेऊन सहलीला जाण्याचा विचार करत आहात का? प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

तेनालीराम कहाणी : एक अनोखी कल्पना

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांसाठी बनवा Healthy Tricolor Chaat Recipes

Pocketing Relationship: नक्की काय आहे 'पॉकेटिंग' हा रिलेशनशिप ट्रेंड आणि त्याची ४ प्रमुख लक्षणे

पुढील लेख
Show comments