शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Updated : मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (18:13 IST)

मुलींना विचारावे हे रोमांटिक प्रश्न

एखाद्या मुलीला रोमँटिक प्रश्न विचारण्याचा अर्थ असा नाही की आपण तिला अश्लिल प्रश्न विचारावे. योग्य रोमँटिक प्रश्न तुम्हाला दोघांनाही जवळ आणू शकतो, तर चुकीचा प्रश्न तुमच्या नात्यात अडचणी निर्माण करू शकतो. अशा परिस्थितीत आपण आपल्या मैत्रिणीला रोमँटिक प्रश्न विचारताना याची विशेष काळजी घ्यावी. मुलींबद्दल कोणत्या प्रकारचे रोमँटिक प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण पुढे वाचूया.
 
आपण सोबत असोत तेव्हा तुला कसं वाटतं?
लव एट फर्स्ट साइट यात विश्वास आहे का?
देवाने तयार केलेल्या जोड्यांवर विश्वास आहे का?
 
काय माझ्या आई-वडीलांना भेटशील?
 
जर आपण लग्न केले तर आपण हनिमून वर कुठे जाऊ?
तुला कधी जाणवेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे?
मला एखाद्या सकाळी स्वत: सोबत बघितल्यावर पहिला विचार काय असेल?
संपूर्ण जगासमोर आपण मला प्रपोज करू शकता?
माझ्‍या बद्दल विचार करताना कोणतं गाणं ऐकावसं वाटतं?
तुला मी आवडतोस का?
काय तु मला सर्वांसमोर हग करु शकते?
काय गर्दीत माझा हात धरु शकते?
काय चार लोकांसमोर मला माझ्या निकनेमने हाक मारु शकते? जे तु स्वत: ठेवलं आहे.
माझ्यासाठी एखादी कविता करु शकते?
काय मला तीन शब्दात हे सांगू शकते की तुझ्या जीवनात मला काय महत्त्व आहे?
काय माझ्यासोबत वेळ घालवणे आवडतं?
मी कधी स्वप्नात दिसलो?
जर मी नाराज झालो तर मला कशा प्रकारे पटवशील?
काय जन्मभर असचं प्रेम करतं राहशील?
मला वाचवण्यासाठी तू आपला जीव धोक्यात घालण्याचा विचार करशील?
तू माझ्याबरोबर भविष्य पाहतेस का?