Dharma Sangrah

ढाबा स्टाइल Egg Curry बनवण्याची पद्धत जाणून घ्या

Updated: गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (15:49 IST)
 
कृती- सर्व प्रथम अंडी नेहमी प्रमाणे उकळवा. अंडी उकडल्यावर त्यांची साल सोलून काट्याने टोचून बाजूला ठेवा.
आता कढईत तेल टाकून गरम करा. आले, लसूण घालून परता. यानंतर कांदा घाला आणि पारदर्शक होईपर्यंत शिजवा. आता त्यात लाल तिखट घालून मिक्स करा. ताबडतोब टोमॅटो आणि धणे पूड घाला आणि चांगले परतून घ्या. त्यात पाणी घालून झाकण ठेवून शिजवा.
टोमॅटो मऊ झाल्यावर मसाले थंड करा. त्यानंतर ब्लेंडरमध्ये बारीक करा.
आता कढईत तेल टाकून गरम करा. त्यात अंडी घालून तळून घ्या. वरून लाल तिखट आणि मीठ घालून अंडी चांगली परतून घ्या.
पॅनमध्ये 1 वाटी पाणी गरम करून त्यात ग्राइंड केलेली ग्रेव्ही घालून शिजू द्या. चवीनुसार मीठ घालून शिजवा आणि नंतर अंडी घालून मिक्स करा.
शेवटी कोथिंबीरीने सजवा. तुमची अंडा करी तयार आहे.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

केमिकल न वापरता तांब्याची काळी पडलेली भांडी ५ मिनिटांत कशी चमकवायची?

Top 5 Beauty Secrets चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी ५ सर्वोत्तम सौंदर्य रहस्ये

Pithori Amvasya पिठोरी अमावस्या दिवशी दाखवला जाणारा मुख्य व पारंपरिक नैवेद्य

बाप्पासाठी खुसखुशीत साटोरी घरी तयार करा, आठवडाभर खस्ता राहतील

Bail Pola Naivedyam बैल पोळ्याच्या दिवशी दाखवला जाणारा मुख्य व पारंपरिक नैवेद्य

पुढील लेख
Show comments