Marathi Biodata Maker

मटण चाप

वेबदुनिया
साहित्य : ६ मटण चाप, २ अंडी, अर्धी वाटी रवा, आले, लसून, कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, तेल, हळद, १ चमचा तिखट, चवीपुरते मीठ.

कृती : प्रथम चाप हळद मीठ लावून वाफवून घेणे. आले, लसून, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घेणे. चापला पेस्ट लावून साधारण एक तास ठेवणे. नंतर एका बाऊलमध्ये अंडी फेसून घेणे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालणे. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करा. एक-एक चाप तिखट मिक्स केलेला रवा व फेसलेल्या अंडय़ामध्ये बुडवून तेलामध्ये तळून घ्या. कुरकुरीत आणि गरमागरम मटण चाप सव्‍‌र्ह करा.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

झोपण्यापूर्वी हे लावा आणि मिळवा कोरियनसारखी ‘ग्लास त्वचा’ नैसर्गिकरित्या

खरबूजाचे बीज खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

७ दिवसांत डबल चिन कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम, दिसेल चेहऱ्यात बदल!

प्रेरणादायी कथा :"खरी मैत्री, राजा आणि त्याचा मंत्री"

महिला पार्टनर बेडवर खुश नाही? ओळखा ही ५ लक्षणे आणि बना एक परफेक्ट जोडीदार!

पुढील लेख
Show comments