Marathi Biodata Maker
✕

Life Style : पावसात कपडे लवकर सुकवण्याचे 5 मार्ग

Updated: बुधवार, 5 जुलै 2023 (09:52 IST)
 
टीप: खालील प्रकारे कपडे सुकवण्यापूर्वी ते चांगले पिळून घ्या आणि पाणी काढून टाका.
 
1. पंखा किंवा कूलरच्या वार्‍यात कोरडे करा: रात्रीच्या वेळी तुमचे ओले कपडे फॅनखाली वाळवणाऱ्या कपड्यांवर ठेवून ते सुकवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कूलर किंवा टेबल फॅन देखील वापरू शकता. त्यामुळे कपडे लवकर सुकतात.
 
२. प्रेसने कपडे सुकवा: ओले कपडे तुम्ही प्रेसने म्हणजे इस्त्रीने सहज सुकवू शकता. कपडे प्रेसकरताना  कपड्यांचे पाणी बाष्पीभवन होऊन काही प्रमाणात हे कपडे सुकतात. मात्र, प्रेसकरताना कपडे जास्त गरम करू नका, अन्यथा कपडे जळू शकतात.
 
3. ओव्हनने कपडे सुकवा: लहान कपडे सुकवण्यासाठी तुम्ही तुमचा मायक्रोवेव्ह ओव्हन वापरू शकता. जसे अंडरवेअर, रुमाल, बनियान मोजे इ. तथापि, या दरम्यान काळजी घ्या. कपडे जळण्याचाही धोका आहे. त्यावर फक्त वाफ येईपर्यंत कपडे वाळवावेत.
 
4. वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये कोरडे करा कपडे: काही वॉशिंग मशीन अशा असतात की ते ओले कपडे सुकवण्याचे कामही करतात. कपडे धुतल्यानंतर ते ड्रायरमध्ये ठेवून वाळवण्याचा प्रयत्न करा. यामुळे कपड्यांमधले जास्तीचे पाणी काढून ते कोरडे होतील.
 
5. हेअर ड्रायर वापरा: हा देखील सर्वात सोपा मार्ग आहे. त्यातून बाहेर पडणारी हवा तुम्हाला कपडे सुकवायला मदत करेल. यामुळे कपड्यांचा वासही दूर होईल.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पांढरे केस लपवण्यासाठी केमिकल डायऐवजी कोणते नैसर्गिक पर्याय वापराल?

संत्र्याची साले फेकून देण्याऐवजी, घरीच शुद्ध आणि सुगंधी नैसर्गिक साबण बनवा; फायदे जाणून घ्या

तुम्हाला देखील मोबाईलवर प्रोफेशनल सेल्फी काढायचे का? मग या सोप्या ट्रिक नक्की वापरून पहा

इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांसाठी भरती; परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय निवड !

निवृत्तीनंतर शहरात राहणाऱ्या व्यक्तींनी तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी हे छंद जोपासले पाहिजेत

पुढील लेख
Show comments