Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यशस्वी होण्यासाठी हे 3 सूत्र अवलंबवा

Updated: गुरूवार, 11 मार्च 2021 (20:32 IST)
 
* कामासाठी योग्य वेळ -प्रत्येक जण काम करत आहे. पण आपल्यासाठी कामाची योग्य वेळ कोणती आहे हा विचार करा. आपल्या मनात एखादी कल्पना आली तर आपण त्यावर काम करण्याचा विचारच करत बसता त्यावर काम करतच नाही. तर त्या कल्पनेला काहीच अर्थ राहत नाही. त्या कल्पनेला काहीच महत्त्व राहत नाही आणि आपल्याला समजते की आपल्या कल्पनेवर इतर कोणीतरी काम करायला सुरू केले आहे. म्हणून हे आवश्यक आहे की आपण ज्या गोष्टीचा विचार करता लगेच ती करायला घ्या.   
 
2 काम करण्याची पद्धत- काम तर हजारो लोक करतात पण त्या पैकी काहीच यशस्वी होतात.व्यवसाय बरेच करतात परंतु काहीच लोक त्यामध्ये प्रसिद्ध होतात. कारण ते आपल्या कार्याला एका वेगळ्या शैलीने करतात.ह्याचा अर्थ आहे की  काम तर हजारो लोक करतात पण त्या कामाला आपण कशा पद्धतीने करता हे महत्त्वाचे आहे. 
 
3 काम करण्याची क्षमता आणि उत्साह- आपण जे काही काम करता त्यामध्ये प्रभुत्व असणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच त्या कामाला उत्साहाने करणे देखील महत्त्वाचे आहे. काही लोक तर यासाठी काम करतात की त्यांना करायचे आहे .ते त्या कामाला करण्याची वेगळी पद्धत अवलंबवत नाही. जग दररोज बदलत आहे.आपल्याला स्वतःला जगाच्या बरोबर चालावे आणि आपल्या आपले ज्ञान आणि योग्यता अपडेट करावे लागणार. दररोज काही तरी नवीन शिकावे लागेल. कार्यात अधिक कौशल्य आणि उत्साह दाखवावा लागेल. तेव्हाच आपण आपली एक विशिष्ट ओळख बनवू शकाल.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे पाणी प्या; आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

BPharma 12 वी नंतर बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार व्याप्ती जाणून घ्या

महागड्या केमिकल हेअर कलर्सना निरोप द्या, हा घरगुती हेअर डाय घरीच बनवा

ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे शरीरात या ५ समस्या उद्भवू शकतात, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

पुढील लेख
Show comments