Daily Horoscope
✕

हेल्दी ‘बनाना अखरोट केक’घरीच तयार करा

Updated: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (12:58 IST)
 
बनाना केक साठी साहित्य
1 कप मैदा
1/2 कप चिरलेला अक्रोड
2 पिकलेली केळी
1/2 कप पिठीसाखर
1/2 टीस्पून बेकिंग सोडा
1/4 टीस्पून बेकिंग पावडर
1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
1 अंडं
1/2 कप बटर
 
बनान केक रेसिपी
सर्वप्रथम केळी सोलून त्याची प्युरी बनवा.
आता एका भांड्यात तिन्ही मैदा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर चाळून घ्या.
दुसऱ्या भांड्यात अंडी, लोणी, अक्रोड, व्हॅनिला इसेन्स आणि साखर घालून चांगले फेटून घ्या.
त्याचा रंग क्रीमी होईपर्यंत फेटायचा आहे.
या फेटलेल्या पेस्टमध्ये मैदा आणि केळीची प्युरी घाला आणि नीट मिक्स करा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
जर पिठ खूप घट्ट दिसत असेल तर तुम्ही थोडे दूध घालू शकता.
आता ज्या ट्रेमध्ये केक बनवायचा आहे त्यात बटर टाकून पेस्ट टाका.
आता ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 35-40 मिनिटे बेक करा.
30 ते 35 मिनिटांनंतर ट्रे बाहेर काढा आणि चाकूने तपासा. जर केक चाकूला चिकटत नसेल तर केक तयार आहे. जर चिकटत असेल तर आणखी 4-5 मिनिटे बेक करावे.
केक तयार झाल्यावर तुमच्या आवडत्या आकारात कापून घ्या.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

Methi Lachha Paratha बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा 'मेथी लच्छा पराठा'

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप टाळण्यासाठी मुलांना काय खाऊ घालावे?

इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा सर्वात कठीण प्रश्न: 'आम्ही तुमचीच निवड का करावी?' याचे द्या असे अचूक उत्तर!

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

पुढील लेख
Show comments