ganesh chaturthi
✕

Valentine's Day Special Chocolate Dessert Recipe; घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवता येतील

Updated: शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026 (10:45 IST)
४. हे मिश्रण लहान ग्लासमध्ये काढून फ्रीजमध्ये १-२ तास सेट व्हायला ठेवा.
५. वरून थोडे चॉकलेट किसून किंवा स्ट्रॉबेरी लावून सर्व्ह करा.
 
बिस्किट चॉकलेट बॉल्स
साहित्य
१ पाकीट मेरी किंवा पारले-जी बिस्किटे
४ चमचे कोको पावडर
अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क किंवा पिठीसाखर
२ चमचे लोणी बटर, 
सुके खोबरे किंवा स्प्रिंकल्स
 
कृती-
१. बिस्किटांचा मिक्सरमध्ये बारीक चुरा करून घ्या.
२. एका बाऊलमध्ये बिस्किटांचा चुरा, कोको पावडर आणि वितळलेले लोणी एकत्र करा.
३. त्यात थोडे थोडे कंडेन्स्ड मिल्क घालून घट्ट गोळा तयार करा.
४. या मिश्रणाचे छोटे छोटे गोल लाडू (बॉल्स) वळून घ्या.
५. हे बॉल्स सुक्या खोबऱ्यात किंवा रंगीत स्प्रिंकल्समध्ये घोळवून घ्या.
६. १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून मग खाण्यासाठी द्या.
 
चॉकलेट मग् केक 
साहित्य-
४ चमचे मैदा
२ चमचे कोको पावडर
३ चमचे साखर
१/४ चमचा बेकिंग पावडर
३ चमचे दूध
२ चमचे तेल
 
कृती:
१. एका मोठ्या कपमध्ये  सर्व कोरडे साहित्य एकत्र करा.
२. त्यात दूध आणि तेल घालून गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे नीट फेटून घ्या.
३. हा कप मायक्रोवेव्हमध्ये फक्त १.५ ते २ मिनिटे ठेवा.
४. गरम गरम चॉकलेट केक तयार! वरून चॉकलेट सॉस घालून आस्वाद घ्या.
 
चॉकलेट डेझर्टवर थोडे बारीक केलेले बदाम, अक्रोड किंवा व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप घातल्यास त्याची चव अधिकच वाढते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Valentine Special फक्त ५ मिनिटांत बनवा व्हॅलेंटाईन स्पेशल 'स्ट्रॉबेरी डिलाईट' मॉकटेल
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Valentine's Special Rose Tea घरगुती व्हॅलेंटाईन स्पेशल रोझ टी हा एक उत्तम पर्याय; नक्की ट्राय करा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

नसा बळकट ठेवायच्या आहेत? आहारात आजच समाविष्ट करा हे पोषक पदार्थ!

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

दुभंगलेल्या केसांचा त्रास दूर करायचा आहे? केसांची काळजी घेण्यासाठी अवलंबवा हे सोपे उपाय!

फक्त १० मिनिटांत तयार होणारी उपवासाची थालीपीठे; कमी साहित्यात चवदार नाश्ता

पुढील लेख
Show comments