Festival Posters

दुग्धमोदक

साहित् य पारीसाठी: दोन वाट्या तांदळाची पिठी, एक वाटी दूध, एक वाटी पाणी, चिमूटभर मीठ, एक टीस्पून लोणी.

NDND
सारणासाठी ः तीन वाट्या किसलेलं सुकं खोबरं, एक वाटी बारीक रवा किंवा जाडसर कणीक, पाव वाटी तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, एक टे.स्पून भाजलेली खसखस, पाव वाटी काजूचे तुकडे किंवा चारोळी, एक टी.स्पून वेलचीपूड.

कृती : उकडीच्या मोदकाप्रमाणे उकड करून त्यात सारण भरावं आणि मोदक वाफवावेत. दुधाचे पदार्थ ‘निर्लेप’ मानले गेल्याने कोकणात काही ठीकाणी असे मोदक खास उपवासासाठी करतात. अर्थात दुधामुळे हे चवीला वेगळे, पण छान लागते.
तळलेले मोदक

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पावसाळ्यात चुकूनही एकत्र खाऊ नका 'हे' पदार्थ; पचनावर होऊ शकतो परिणाम

लहान-मोठ्यांना आवडणारी रेसिपी; अतिशय चवदार चीज, कॉर्न आणि पनीर बर्गर

स्त्रीला उत्तेजित करणारे शरीराचे ८ सर्वात संवेदनशील भाग; जे वाढवू शकतात रोमँटिक जवळीक

परिव्राजकाचार्य सद्गुरु टेंबे स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्त वंदन

कुल्हड पिझ्झा रेसिपी, घरच्या घरी गॅसवर कसा बनवायचा याची सोपी रेसिपी

Show comments