Daily Horoscope
✕

Aloe Vera Vastu या दिशेला कोरफडीची लागवड करू नका, धनाची आवक थांबेल !

Updated: सोमवार, 3 जून 2024 (08:48 IST)
 
धन लाभ मिळवण्यासाठी एलोवेरा
वास्तु शास्त्राप्रमाणे धन लाभासाठी एलोवेरा खूप खास आहे. तसं तर हे पूर्व दिशेला लावणे शुभ मानले गेले आहे परंतु आपण कोरफड घराच्या अंगणात, बाल्कनी किंवा बागेत लावू शकतात. याला कुंड्यात देखील लावता येतं. याने घरात धनाची आवक वाढते आणि नकारात्मकता दूर होते.
 
प्रेम जीवनात मधुरता येते
कोरफडशी संबंधित वास्तु उपाय लव्ह लाईफमधील समस्या दूर करून त्यात गोडवा आणतो. वास्तु नियमांनुसार घराच्या पूर्व दिशेला कोरफड लावल्याने लव्ह लाईफशी संबंधित सर्व समस्या हळूहळू दूर होतात. याशिवाय कोरफडीचा हा उपाय करिअरमध्ये प्रगती करण्यासही मदत करतो.
 
सुख-समृद्धीसाठी
वास्तुशास्त्राच्या तज्ञांच्या मते, कोरफड उपाय अगदी मोठ्या आजार आणि तणाव दूर करण्यासाठी एक शक्तिवर्धक म्हणून काम करते. अशा स्थितीत घराच्या पश्चिम दिशेला कोरफडीचे रोप लावावे. असे केल्याने रात्रंदिवस नोकरी-व्यवसायात प्रगती होते, असे मानले जाते. तसेच व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगते.
 
या दिशेला लावू नये एलोवेरा
वास्तु शास्त्राप्रमाणे उत्तर-पश्चिम दिशेकडे चुकूनही एलोवेराचे रोप लावू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि जीवनात अशुभ परिणाम भोगावे लागतात. अशा परिस्थितीत कोरफडीची लागवड करताना योग्य दिशेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

सर्व पहा

Pandav Panchami 2026 पांडव पंचमी: महत्त्व, कथा आणि रहस्यमय पुनर्जन्म

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

मार्गशीर्ष गुरुवारी पती-पत्नीमध्ये शारीरिक जवळीक ठेवणे चुकीचे आहे का?

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

Chhath Puja छठ पूजेदरम्यान ३६ तासांचे कठीण 'निर्जला' व्रत का पाळले जाते?

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments