Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kamadhenu या गायीचा फोटो तुमचे नशीब उघडू शकतो

Updated: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (08:44 IST)
 
* दक्षिण पश्चिम (नैऋत्य) मध्ये वासरासह कामधेनू गाईचे चित्र किंवा फोटो लावल्याने घराच्या कामात स्थिरता येते.
* दक्षिण दिशेला लावल्यास घराच्या मालकाचा प्रभाव वाढतो.
* आई गाईचा फोटो आग्नेय कोपर्‍यात लावल्याने महिला सदस्य घरात आनंदी असतात.
* कामधेनू गाईचे चित्र पूर्व दिशेला लावल्यास तिथून गरिबी दूर होते.
* ईशान्य दिशेला कामधेनू गाईचे चित्र लावल्याने संतान सुख प्राप्त होते. देवाचे ध्यान होते आणि घरात लक्ष्मीचा वास असतो.
* उत्तर दिशेला गौमातेची मूर्ती ठेवल्याने धनवान कुबेराची अपार कृपा होते.
* कामधेनू गायीची मूर्ती पश्चिम कोपर्‍यात ठेवल्याने घरात अनुकूल वातावरण निर्माण होते. उत्पन्नाचे स्रोत वाढतच जातात.
* पश्चिम दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने प्रत्येक कामात स्थिरता येते.
* जर तुमच्या घरात संतान अभाव असेल किंवा मुले तुमचा आदर करत नसतील तर घराच्या ईशान्य कोपर्यात कामधेनू गाय ठेवा आणि नियमित प्रार्थना करा.
* जर घरातील सदस्य घराच्या मालकाचे ऐकत नसतील तर गाईचा फोटो नैऋत्य दिशेला लावावा.
* घरामध्ये धन आणि अन्नधान्याची कमतरता असेल आणि वरदान नसेल तर उत्तर दिशेला कामधेनू गाईचे चित्र लावावे.
* घरात एखाद्याची तब्येत ठीक राहत नसेल किंवा वारंवार आजारी पडत असल्यास गायीचा फोटो दक्षिण दिशेला लावा.
 
(या लेखात देण्यात आलेली माहिती सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन प्रस्तुत करण्यात आली आहे, ती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही.)

सर्व पहा

उंचच उंच थर आणि कोट्यवधींची बक्षीसे! जाणून घ्या महाराष्ट्रातील टॉप दहीहंडी ठिकाणे

Krishna Baby Girl Names मुलीचं नाव ठेवताना अर्थही सुंदर हवा? श्रीकृष्णाशी संबंधित ही नावे पाहा

Krishna Janmashtami 2026 Wishes in Marathi श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

गोकुळाष्टमी विशेष नैवेद्य पाककृती: कृष्ण जन्माचा पारंपरिक प्रसाद

मोदकाचा आकार असाच का असतो? बाप्पाच्या आवडत्या नैवेद्यामागे आहे खास अर्थ

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments