Dharma Sangrah
✕

Spices Vastu स्वयंपाकघरात करा नवग्रहांवर उपाय

Updated: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (16:09 IST)
 
अन्नपदार्थ आणि ग्रह: स्वयंपाकघरात हळद ठेवल्यास गुरु शुभ होऊ शकतो. धार्मिक स्थळी दर गुरुवारी थोडी हळद अर्पण केल्याने संपत्ती वाढते.
घरात सध्या मसूर आणि साखर दोन्ही मंगळाच्या पूरक वस्तू आहेत. याचे दान केल्याने मंगळाचा अशुभ प्रभाव दूर होतो.
हिरवा मूग बुध ग्रहाचा कारक आहे. पक्ष्यांना हिरवा मूग खाऊ घातल्याने बुधाची शुभता वाढते.
तुमच्या स्वयंपाकघरात मसाल्यांचे स्थान नेहमी दक्षिणेकडे ठेवा, विशेषतः गरम मसाले जे मंगळाचे कारक आहेत. याचा परिणाम घरातील वास्तूवरही होतो.
घराच्या स्वयंपाकघराची दिशा पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला असेल तर शुभ परिणाम प्राप्त होतात. जर असे होत नसेल तर जेवण करताना तोंड पूर्वेकडे ठेवण्याचा प्रयत्न करा.
स्वयंपाकघरात जास्त प्रमाणात तांदूळ ठेवल्यास चंद्राची शुभता वाढते.
स्वयंपाकघरात गुळ ठेवा, आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात.
मोहरीच्या तेलामुळे शनीची शुभता वाढते. पश्चिम दिशेला तेल साठवा.
किचनमध्ये ड्रायफ्रुट्स ठेवल्याने घरमालक नेहमी तरुण आणि सुंदर राहतो.

सर्व पहा

वर्षभर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवाळीत तुमच्या घरातील या ६ कोपऱ्यांत दिवे लावा

दिवाळीचे दिवे जास्त वेळ तेवत ठेवायचे आहे? दिवा लावण्यापूर्वी नक्की करा ही सोपी गोष्ट

Kanakadhara Stotra कनकधारा लक्ष्मी स्तोत्र पाठ करा, धन सम्रुद्धीची भरभराटी येईल

श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments