Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तुनसार दुकानात देवी देवतांचे चित्र कोणत्या दिशेत लावायला पाहिजे

Updated: बुधवार, 13 मार्च 2019 (15:48 IST)
लक्ष्मीदेवीचे चित्र दुकानाच्या ईशान्य दिशेस लावणे शुभलक्षणी समजले जाते. 
 
दुकानामध्ये स्वस्तिका सारखे शुभ चिन्ह आणि ‘शुभलाभ’ सारखा शब्दप्रयोग लिहिला पाहिजे.  
 
ईशान्येकडील कोपर्‍यात पाण्याचा नळ किंवा छोटी पूजेची जागा कोरावी किंवा तयार करावी. 
 
दुकानातील सारी छायाचित्रे आणि मूर्त्या पूर्वेस किंवा पश्चिमेकडे तोंड करून असाव्यात.  
 
दुकानात मूर्तीची स्थापना करताना दक्षिणायन आणि उत्तरायणाचे भान ठेवावे. देऊळाची जागा कोपर्‍यात नसावी. 
 
भग्न मूर्तीस देऊळात किंवा दुकानात कालत्रयी ठेऊ नये. तापट स्वभावाच्या देवता उदाहरणार्थ नरसिंह आणि दुर्गेची स्थापना आणि संस्कार दक्षिणायनातच करावी . 
 
देवळात किंवा भोवताली टाकाऊ सामुग्री ठेऊ नये.

सर्व पहा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

दिव्यांच्या अवसेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments