suvichar

Vastu Tips For Money: नोटा मोजताना या चुका करू नका, गरीब व्हाल!

Updated: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (15:27 IST)
 
पैसे मोजताना अनेकजण थुंक  लावतात.  वास्तूनुसार, अशा प्रकारे लक्ष्मीचा अपमान होतो आणि व्यक्ती आपले उर्वरित आयुष्य गरिबीत घालवू शकते.
 
जुनी बिले, वाया जाणारे कागद पर्समध्ये ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने तुमच्या उत्पन्नावर परिणाम होईल आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. 
 
रात्री झोपताना डोक्याजवळ बॅग ठेवू नका. कपाट, शेल्फ, लॉकर इत्यादीमध्ये पैसे नेहमी सुरक्षित ठेवा. तसेच नोटा पर्समध्ये दुमडून ठेवू नका, हे देखील पैशाच्या अनादराचे लक्षण आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील समृद्धीवर परिणाम होऊ शकतो.
 
 धनस्थान म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवता जसे तिजोरी किंवा गल्ला. काही लोक या ठिकाणी काही गोष्टी ठेवतात ज्या पवित्र नसतात. अशा स्थितीत त्या स्थानाचे पावित्र्य भंग होते आणि त्यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणाच्या शुद्धतेची विशेष काळजी घ्या.
Edited by : Smita Joshi

सर्व पहा

Rishi Panchami 2026: १५ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि व्रतकथा

Shree Gajanan Maharaj Punyatithi 2026 Vinmra Abhivadan संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन

संत गजानन महाराज निर्वाण दिन: "गण गण गणांत बोते"च्या जयघोषात विसावलेला साक्षात्कार

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ऋषी पंचमी विशेष: पारंपरिक आणि पौष्टिक ऋषींची भाजी Rishi Panchami Naivedyam

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments