Dharma Sangrah
✕

Gokarna White घरामध्ये पांढरी अपराजिता लावल्यास काय होईल?

Updated: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (16:06 IST)
ही वनस्पती धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे.
 
पांढऱ्या आणि निळ्या अशा दोन्ही अपराजितामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
 
पांढऱ्या रंगाची अपराजिता वनस्पती घरात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही.
 
घरामध्ये लावल्याने सुख-शांतीसोबतच घरात ऐश्वर्य आणि समृद्धी राहते.
 
पांढर्‍या गोकर्णी फुले घसा शुद्ध करण्यासाठी आणि डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.
 
श्वेत अपराजिता बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवते.
 
पांढरे डाग, लघवीतील दोष, जुलाब, सूज आणि विष दूर करण्यासाठी फायदेशीर.
 
अपराजिताचे रोप घराच्या पूर्व, उत्तर किंवा उत्तर दिशेला लावावे.

सर्व पहा

Papankusha Ekadashi 2026 आज या वस्तूंचे दान करा, संपत्ती- समृद्धीत वाढ होईल

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील ही ७ ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी ठरू शकतात उत्तम

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Karwa Chauth 2026 करवा चौथ: अखंड सौभाग्याचा सण; जाणून घ्या पूजा पद्धत, महत्त्व आणि पौराणिक कथा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments