Dharma Sangrah
✕

भेटवस्तू देताना तुम्ही तर ही चूक करत नाही ना....

Updated: गुरूवार, 8 मे 2025 (20:30 IST)
ALSO READ: घरासमोर पपईचे झाड लावावे का?
तसेच, भेटवस्तू देताना लोकांनी काही खबरदारी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू चुकूनही भेट देऊ नयेत, कारण त्या अशुभ मानल्या जातात. कोणत्या गोष्टी भेट म्हणून देऊ नयेत आणि त्या तुमच्यासाठी का अशुभ ठरू शकतात ते जाणून घ्या.
ALSO READ: Keeping Money at Home घरात कुठे ठेवावे पैसे?
बऱ्याचदा जेव्हा आपल्याला कोणाच्या आवडीनिवडीची माहिती नसते तेव्हा आपण सहसा पर्स, रुमाल आणि घड्याळे भेट म्हणून देतो. परंतु वास्तु नियमांनुसार, या गोष्टी कोणालाही भेट देणे शुभ मानले जात नाही, कारण या गोष्टी समस्या निर्माण करू शकतात.
 
बऱ्याच वेळा लोक देव-देवतांचे फोटो किंवा मूर्ती भेट म्हणून देतात. वास्तुशास्त्रानुसार, असे करणे टाळावे कारण देव-देवतांचे फोटो किंवा मूर्ती भेट देणे शुभ मानले जात नाही.
 
जर तुम्ही कपडे भेट देण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. वास्तुच्या नियमांनुसार, चुकूनही कोणालाही काळे कपडे देऊ नका, कारण काळे कपडे भेट देणे खूप अशुभ मानले जाते.
 
वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही बूट किंवा चप्पल भेट देऊ नका, कारण ते भेट म्हणून देणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.
 
तसेच भेटवस्तू देण्याची वेळ येते तेव्हा जेव्हा आपल्याला काहीही समजत नाही, तेव्हा आपण त्यांना परफ्यूम देतो. पण वास्तुनुसार चुकूनही परफ्यूम भेट म्हणून देऊ नये, कारण ते खूप अशुभ आहे.

सर्व पहा

Papankusha Ekadashi 2026 आज या वस्तूंचे दान करा, संपत्ती- समृद्धीत वाढ होईल

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील ही ७ ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी ठरू शकतात उत्तम

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Karwa Chauth 2026 करवा चौथ: अखंड सौभाग्याचा सण; जाणून घ्या पूजा पद्धत, महत्त्व आणि पौराणिक कथा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments