Biodata Maker marathi
✕

ईशान्य कोपर्‍यात शौचालय नको

Updated: बुधवार, 27 मे 2009 (13:01 IST)
घर बांधताना शौचायलाची जागा कुठे असावी, याविषयी सावधगिरी बाळगायला पाहिजे. तसे केले नाही तर सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जीवनात अशुभ काळ सुरू होऊ शकतो. यात आर्थिक अडचणी, प्रगतीत बाधा, घरात आजारपण असे प्रकार घडतात.

घराच्या प्रवेशद्वारासमोर शौचालयाचे दार नको, अन्यथा घरात नकारात्मक ऊर्जेचा सदैव प्रवेश थेट शौचालयात होतो.

झोपताना शौचालयाचे दार तुमच्या तोंडासमोर नको. ईशान्य कोपर्‍यात कधीही शौचायलाची निर्मिती करू नये.

शौचालयाची योग्य जागा दक्षिण-पश्चिम किंवा दक्षिण दिशेत असायला हवी. पश्चिम दिशासुद्धा चालेल.

शौचायलाचे दार देवघर, स्वंपाकघराच्या समोर उघडायला नको.

या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन सकारात्मक ऊर्जा आपण मिळवू शकतो व नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहू शकतो.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

भगवान श्रीकृष्णाची प्रभावी स्तोत्रे आणि त्यांचे पठण करण्याचे फायदे

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील

Shubh Margashirsha Guruvar Images शुभ मार्गशीर्ष गुरुवार शुभेच्छा इमेज

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments