Biodata Maker marathi
✕

ब्रेड उपमा, काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Updated: शनिवार, 2 जुलै 2022 (15:38 IST)
 
ब्रेड उपमा कसा बनवायचा
ब्रेड उपमा बनवण्यासाठी प्रथम ब्रेडच्या स्लाइसचे लहान तुकडे करा. नंतर बाजूला ठेवा. आता एका कढईत दोन चमचे तेल टाकून गरम करा. जेव्हा तेलगरम झाल्यावर त्यात मोहरी टाका. तडतडायला लागल्यावर त्यात उडीद डाळ आणि हरभरा डाळ घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. त्यात चिरलेला कांदा टाका. तसेच कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला.
 
चांगले मिक्स करून कांदे सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यात हळद, लाल तिखट आणि काळी मिरी पावडर घाला. सोबत थोडा गरम मसालाही घाला. काही मिनिटेपर्यंत शिजवा शेवटी, ब्रेडचे छोटे तुकडे घालून मिक्स करावे. तीन ते चार मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा. स्वादिष्ट ब्रेड उपमा तयार आहे. गरम ब्रेड उपमावरून सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments