Festival Posters

घरी तयार करा कुरकुरीत डाळीचे डोसे

बुधवार, 11 डिसेंबर 2019 (16:44 IST)
साहित्य : १ वाटी तूरडाळ, १ वाटी चणा डाळ, १ वाटी उडीद डाळ, १ वाटी मुगाची डाळ, १ वाटी तांदूळ, चवी पुरते मीठ, हिरव्या मिरच्या, वाळक्या लाल मिरच्या, १ चमचा मेथीदाणा.
 
कृती : तूर डाळ, चणा डाळ, तांदूळ, उडीद डाळ, मुगाची डाळ, हे सर्व साहित्य ६-७ तास वेगळे-वेगळे भिजवावे. नंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. त्यातच मेथी दाणा, लाल मिरच्या पण वाटून घ्यावे. नंतर ह्या पीठाला ६-७ तास खंबीर येण्यासाठी ठेवावे. नंतर डोसाच्या तव्यावर डोसे तयार करावे. हे गरम डोसे ओल्या नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सौंदर्याबद्दलचे गैरसमज यांच्यावर विश्वास ठेवू नये

युरिक ऍसिडपासून सुटका कशी मिळवावी

उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंडावा मिळवण्यासाठी ही ५ प्रभावी योगासने करा

नैतिक कथा : चिमणी, घुबड आणि कासवची गोष्ट

World Pest Day 2026 जागतिक कीटक दिन का साजरा केला जातो? इतिहास, महत्त्व आणि उद्देश जाणून घ्या

पुढील लेख
Show comments