Daily Horoscope
✕

Matka Roti विदर्भातील फेमस मटका रोटी अशा प्रकारे तयार होते, पाहा व्हिडिओ

Updated: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (15:50 IST)
 
या आगळ्यावेगळ्या पोळीला विदर्भात मटका रोटी, लंबी रोटी किंवा मांडे देखील म्हणतात. रुमाली रोटी सारखी दिसणारी ही रोटी पूर्णंत: गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते. ही पोळी बनविण्यासाठी वेगळा स्पेशल माठ तयार करण्यात येतो.
 
माठावरच्या लांब रोटी नागपूरची फेमस असून लोक नॉनव्हेज, पनीर, पाटवडी रस्सा किंवा आंबरस आणि इतर चमचमीत पदार्थांसोबत यावर ताव मारतात. ही रोटी तयार करणे म्हणजे कौशल्याचा काम आहे. यासाठी गहू बारीक दळून 15- 20 मिनिटे भिजून घ्यावं लागतं. मोठ्या परातीत पिठात पाणी टाकत पीठ भिजवलं जात आणि वारंवार पटकलं जातं. त्यात चिक्की येईपर्यंत पटकलं जातं. नंतर पिठाचा गोळा हातावर लांब करुन अलगद माठावर टाकला जातो.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rekib Alam (@food.india93)

येथे शेअर केलेल्या व्हिडिओत या रोट्या तयार करण्याच्या कलेमध्ये अनेक महिलांचा सक्रिय सहभाग दिसतो. भरपूर पाणी वापरून पातळ पीठ तयार केलं जातं. नंतर मातीच्या चुलीवर एक मोठं उलटं माठ ठेवलेलं असतं. महिलांचे कुशल हात कणकेला अत्यंत पातळ रोटी तयार करुन माठाच्या गोलाकार पृष्ठभागावर नाजूकपणे चिकटवल्या जातात. पूर्णपणे शिजल्यानंतर, रोटी काळजीपूर्वक पृष्ठभागावरून काढून टाकल्या जातात.
 
यावर अनेक यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

दररोज शॅम्पूने केस धुवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य पद्धत

Navratri 2026 : नवरात्रीचा उपवास करताना दिवसभर थकवा येऊ नये म्हणून आहारात काय घ्यावे

नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढवायचा असेल तर जोडीदाराला दररोज विचारा हे प्रश्न!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत मुलांना सांगता येतील अशा देवीच्या ९ प्रेरणादायी कथा

कामाच्या ठिकाणी चुकूनही सांगू नका 'या' ५ गोष्टी; करिअरवर होऊ शकतो वाईट परिणाम!

पुढील लेख
Show comments