suvichar
✕

Republic Day 2025 विशेष बनवा या तिरंगा रेसिपी

Updated: शनिवार, 25 जानेवारी 2025 (15:48 IST)
कृती-
सर्वात आधी डाळ आणि तांदूळ २ तास भिजत घालावे. नंतर ते ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट बनवून आंबण्यासाठी 12 तास ठेवा. यानंतर पिठाचे 3 भाग करा. यानंतर, एका भागात गाजर प्युरी आणि दुसऱ्या भागात पालक प्युरी घाला. यामुळे इडलीला नारंगी आणि हिरवा रंग मिळेल. आता तुम्हाला इडलीचे पीठ साच्यात तिरंग्या स्वरूपात ओतावे लागेल जसे की, प्रथम लाल पीठ, नंतर पांढरे पीठ आणि हिरवे पीठ घाला आणि 20 मिनिटे वाफवून घ्या. तर चला तयार आहे आपली तिरंगा इडली रेसिपी, एका प्लेटमध्ये काढा आणि चटणीसोबत नककीच सर्व्ह करा.

2. तिरंगा सॅलड
साहित्य-
गाजर - दोन किसलेले
मुळा - एक किसलेला
काकडी - एक कप किसलेली  
मध - एक चमचा
ऑलिव्ह तेल - एक चमचा
काळी मिरेपूड - अर्धा टीस्पून
चवीनुसार मीठ

कृती-
तिरंगा सॅलड बनवण्यासाठी सर्वात आधी गाजर, काकडी आणि मुळा सोलून घ्या आणि स्वच्छ धुवून  थंड पाण्यात 10 मिनिटे ठेवावे. आता 10 मिनिटांनंतर, गाजर, काकडी आणि मुळा पाण्यातून गाळून घ्या आणि वाळू द्या. गाजर, काकडी आणि मुळा किसून घ्या. नंतर दुसऱ्या भांड्यात गाजर, काकडी आणि मुळा काढा आणि त्यात  ऑलिव्ह ऑइल, काळीमिरी पूड, मीठ, मध घाला आणि चांगले मिसळा. सर्व गोष्टी मिसळल्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या खजूर घाला आणि चांगले मिसळा. आता जेवणासोबत एका प्लेटमध्ये वाढा. तर चला तयार आहे आपले तिरंगा सॅलड रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार्तिकी एकादशीच्या फराळासाठी खास नवीन आणि हटके रेसिपीज येथे पहा Upvas Recipes for Kartiki Ekadashi

Benefits of guava हिवाळ्यात पेरू खाणे रोगप्रतिकारशक्तीपासून ते पचनापर्यंत अत्यंत फायदेशीर

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

पुढील लेख
Show comments