हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवार (Thursday)चा दिवस अतिशय खास मानला जातो. असे म्हटले जाते की भगवान विष्णू
श्रीगणेशायनमः ॥ धन्यतूंअंबेबह्क्तासीरक्षिसी ॥ धैर्यदेऊनीबलाढ्यकरिसे ॥ तुझ्याआधारें भक्तविघ्नासी ॥ जिंकोनीकीर्तीसीपावले ॥१॥ धन्यमार्कडेयऋषी ॥ ...
१. शरीर शुद्ध होते, पाणी आणि व्यायामामुळे ! २. श्वसन शुद्ध होते, प्राणायाम केल्यामुळे ! ३. मन शुद्ध होते, ध्यान आणि प्रार्थनेमुळे ! ४. ...
श्रीगणेशायनमः ॥ जयतुरजादेवीविश्वजननी ॥ माझेंमनहेंतुझ्याचरणीं ॥ अखंडराहोस्थीरहोऊनी ॥ चांचल्यसोडोनीसर्वदा ॥१॥ स्कंदसांगतकथासुरस ॥ ...
ॐ मंत्र जपा, ताण पळवा ॐ मंत्र जपल्याने शारीरिक समस्या दूर होतात आणि तणावापासून मुक्ती मिळते. जाणून घ्या 10 गोष्टी: * शांत जागा निवडा.
पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासुर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. दुर्गमासुर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष ...
आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्राच्या गोष्टी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी नीतिशास्त्रातील जीवनातील विविध पैलूंशी संबंधित ...
श्रीगणेशायनमः ॥ कार्यारंभीविचक्षण ॥ जगदंबेचेंकरीलचिंतन ॥ त्याचेंनिर्विघ्नसुखेंकरुन ॥ कर्यसिद्धहोतसे ॥१॥ पूर्वाध्यायींनगतीर्थ ॥ ...
बुधवारी गणपतीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दु:ख आणि संकट नाहीसे होतात. कोणत्याही संकटातून निघण्यासाठी ...
श्रीगणेशायनमः ॥ जयजयहेरंबगजानना ॥ चतुर्भुजमषकवाहना ॥ नमनमाझेंतुझियाचरणा ॥ निर्विघ्नचालवीग्रथांसी ॥१॥ नमोवागीश्वरीआदिमाया ॥ तुंचचाळकभुवनत्रया ॥ ...
शाकंभरी देवीला दुर्गादेवीचे सौम्य रुप मानले गेले आहे. देवीचे हे रुप अत्यंत दयाळु, कृपाळु आणि प्रेमळ आहे. शाकंभरी नवरात्र दरम्यान देवीची आराधना ...
श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात ...
अनेक ठिकाणी बुध अष्टमीच्या महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी श्री विष्णू भगवान आणि श्री गणेशाची पूजा करण्याचे देखील विधान आहे.
आचार्य चाणक्याने नीतिशास्त्रात जीवनाच्या विविध पैलू बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या नीतीचे अनुसरणं करून आपण जीवनात येण्याऱ्या ...
स्त्री असो किंवा पुरुष जर त्यांचे मन स्वच्छ आहे शुद्ध आहे त्यांच्या मध्ये जिद्द आहे मेहनती आहे आणि नशीब बलवत्तर आहे तर अशा लोकांना धनप्राप्ती ...
श्रीगणेशायनमः ॥ जयदेवीनमस्तुभ्यंगिरिजेपावनेशुभें ॥ वाचंस्फूर्तिप्रदेस्मातपाहिमांमंदलसं ॥१॥ पुर्वाध्यायींनिरुपण ॥ मासानुरोधेंदेवीपुजन ॥ ...
श्रीसाईबाबा हे भक्तांना सहज संवादातून बोध करीत. बरेच वेळा त्यांचे बोलणे गूढ व अतर्क्य वाटे.
श्रीगणेशायनमः ॥ याध्यातासुखदादेवीं ॥ पुणेंदुमुखपंकजा ॥ शामाशुक्लांबरारेजेनभः ॥ पूणेंदुनायथा ॥१॥ शंकरम्हणेवरिष्टासी ॥ वैशाखशुक्लचतुर्दशी ॥ ...
असे म्हणतात की दक्षिण भारताचे प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत देखील महावतार बाबा यांचे भक्त आहे आणि त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्री चित्रपट देखील तयार ...
दुर्गा देवीच्या विविध रुपांपैकी एक रूप शाकंभरी देवीचं. शाकंभरी देवीचं म्हणजेच देवी अन्नपूर्णा. 2021 साली 21 जानेवारी ते 28 जानेवरीपर्यंत शांकभरी ...
देशातील चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रत्येक 12 वर्षांत चार ठिकाणी या ...