Daily Horoscope
✕

ठाण्यात 7 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक

Updated: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (18:56 IST)
ठाणे जिल्ह्यातील 7 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शालेय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

आरोपी शिक्षक विद्यालयाचा क्रीडा शिक्षक असून त्याने शाळेच्या आवारात मुलीचा विनयभंग केला.मला मिठी मार, माझी पप्पी घे नाही तर तुला मारेन अशी धमकी मुलीला दिली. तिच्या गालावर चुंबन घेतले. मुलीने घरी गेल्यावर पालकांना ही माहिती दिली. पालकांनी गुरुवारी पोलिसांशी संपर्क साधत आरोपी शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण पॉस्कोच्या कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. 
Edited by - Priya Dixit   

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

World Food Day 2026 : जागतिक अन्न दिन; पार्श्वभूमी आणि इतिहास

LIVE: मुंबई पोलिसांनी सीजेपीला आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली

नवजात बाळाचा मृत्यू; नवरात्रीदरम्यान स्पर्श करण्यास जन्मदात्या पालकांचा नकार, स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार

Asian Games 2026 पंतप्रधान मोदींनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांची भेट घेतली

मुंबई पोलिसांनी कॉकरोच जनता पक्षाला १७ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली

पुढील लेख
Show comments