Dharma Sangrah
✕

आईच्या हाताला झाली दुखापत, मुंबई मध्ये संतप्त भावांनी कॅब चालकाची केली हत्या

Updated: सोमवार, 23 डिसेंबर 2024 (12:24 IST)
ALSO READ: पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले
मिळालेल्या माहितीनुसार कॅब पार्क करीत असतांना स्कूटर उलटली आणि शेजारी उभी असलेली आरोपींची आई किरकोळ जखमी झाली. या कारणावरून दोन भावांनी कॅब चालकाची हत्या केली. मुंबई मधील शिवाजी नगरमध्ये भंगाराचे दुकान चालवणाऱ्या दोन भावांना रविवारी सकाळी त्यांच्या दुकानाजवळ कार पार्क करणाऱ्या ओला कॅब चालकाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार

संभाजीनगरमध्ये वडिलांनी मुलांना जायकवाडी कालव्यात फेकले; ७ वर्षांच्या आरुषचा मृतदेह सापडला; पाच वर्षीय कार्तिकचा शोध सुरू

ढाक्यासह बांगलादेशच्या २८ जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उफाळला; मुहम्मद युनूस यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments