Festival Posters

आजपासून मुंबई पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी प्रशासकावर

Updated: मंगळवार, 8 मार्च 2022 (07:47 IST)
 
मुंबई महापालिकेच्या इतिहासात पालिकेवर प्रथमतः १ एप्रिल १९८४ ते २५ एप्रिल १९८५ या कालावधीसाठी प्रशासक नेमण्यात आली} होता. या घटनेला आज ३८ वर्षे होत आली. एवढया वर्षांनी आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. मात्र अद्यापही त्याबाबत राज्य सरकारकडून पालिकेला साधे एखादे पत्रकही आलेले नसल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच, १९९० ते १९९२ या कालावधीत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पालिकेचा कार्यकाल वाढविण्यात आलेला होता. यावेळीही पालिकेवर प्रशासक न नेमता पालिकेचा कार्यकाळ वाढविण्यात यावा, अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Lokmanya Tilak Jayanti : लोकमान्य टिळक जयंती विशेष माहिती

पतीने पत्नीसाठी दुबईहून १४ लाख रुपयांचे दागिने पाठवले, मुंबई विमानतळावर महिला वस्तू घेऊन फरार

मुंबईत आता दर दोन मिनिटांनी लोकल ट्रेन धावणार, 'कवच ५.०' मुळे वेग आणि सुरक्षितता वाढेल

आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Chandrashekhar Azad Jayanti थोर क्रांतिकारी "चंद्रशेखर आझाद जयंती"

पुढील लेख
Show comments