Festival Posters
✕

मुंबई लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Updated: मंगळवार, 8 एप्रिल 2025 (12:17 IST)
ALSO READ: LPG स‍िलेंडरचा सर्वसामान्यांनावर फटका
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील डायमंड मार्केटमध्ये काम करणारी अकाउंटंट होती. मृतमहिलेचे लग्न फक्त दोन महिन्यांपूर्वी झाले होते आणि ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहत होती. आई वडील घरी नसतांना विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती समोर आली आहे. 
ALSO READ: सावधान! राज्यात उष्णतेचा पारा वाढणार
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकॅडमी अमरावतीमध्ये सुरू होणार

नागपूरमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला

घरबसल्या ट्रेनने पार्सल पाठवा! रेल्वेची घरपोच वितरण सेवा मुंबई आणि पुण्यासह ८ शहरांमध्ये सुरू होणार

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली

लेक लाडकी योजनेचे लाभ आता ऑनलाइन उपलब्ध होणार! मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेतील बदलांची घोषणा केली

पुढील लेख
Show comments