मिळालेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच, ९ ते १७ वयोगटातील मुलांसाठी 'चिल्ड्रन्स अर्थशॉट अवॉर्ड' आयोजित केला जाईल. तसेच सचिन तेंडुलकर, आलिया भट्ट आणि रामी मालेक 'अर्थशॉट प्राइज' पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील. करण जोहर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करेल, तर श्रेया घोषाल ब्रिटिश बँड 'टेक दॅट' सोबत सादरीकरण करेल.VIDEO | Mumbai: Britain's Prince and Princess of Wales, Prince William and Catherine, meet the finalists of the 2026 Earthshot Prize at Bandra-Worli Sea Link promenade. (Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/gIBMwlBpJN
— Press Trust of India (@PTI_News) November 17, 2026