Daily Horoscope
✕

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक; संजय राऊत-आदित्य ठाकरे पोलिस स्टेशनला

Updated: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2026 (11:25 IST)
 
कुटुंबीयांचे आरोप व ठिय्या: मुख्य सूत्रधारांना आणि आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप करत मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली आहे. जोपर्यंत मुख्य आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आणि अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.
 
ठाकरे आणि राऊतांची आक्रमक भूमिका: संजय राऊत आणि आदित्य ठाकरे कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले. एफआयआरमध्ये (FIR) संशयित आरोपींचे नाव समाविष्ट करून तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

तक्रार व तपास: या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच संशयित ओळखले असून दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक?

देशातील सर्वात मोठ्या जिओ आयपीओला पहिल्याच दिवशी ३.१६ पट प्रतिसाद मिळाला

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आमंत्रित केले

दुष्काळग्रस्त लातूरमधील शेतकऱ्यांसाठी माजी मंत्री यांनी आपले संपूर्ण वर्षाचे वेतन देण्याचा संकल्प केला

पुढील लेख
Show comments