Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समुपदेशन सत्रादरम्यान मुलीने शिक्षकाने विनयभंग केल्याचे सांगितले, आरोपी शिक्षकाला अटक

Updated: रविवार, 27 ऑक्टोबर 2024 (16:22 IST)
पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुपदेशन सत्रादरम्यान मुलीने सांगितले की, शिक्षक तिच्या घरी अरबी भाषा शिकवायला यायचा आणि तिने गृहपाठ केले नसले तर तिला अयोग्यरीत्या स्पर्श करायचा ही घटना ती 8 वर्षाची असताना घडली. 
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी शिक्षकाला अटक केली असून आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

तिसऱ्या मुंबई'चा मराठी जनतेला फायदा होणार नाही म्हणत राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

LIVE: ठाणे स्टेशन परिसरातील ऑटोचालकांची मनमानी थांबवली जाणार

कोलंबियामध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला

गडकरी आणि बावनकुळे यांनी नागपूरमधील मालमत्ता आणि नवीन घरांच्या नोंदणीला स्थगिती मिळाल्याच्या अफवा फेटाळून लावल्या

Apple Foldable iPhone :ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन या वर्षी येऊ शकतो

पुढील लेख
Show comments