suvichar
✕

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबईत पूरस्थिती; ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

Updated: बुधवार, 22 जुलै 2026 (19:51 IST)
ALSO READ: जंतर मंतर येथे आंदोलनानिमित्त दिल्ली मेट्रोने १६ स्थानके बंद केली
दोन दिवसांपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मान्सूनने जोर धरला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  सततच्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा, भातसा, उल्हास आणि काळू नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे.  तसेच जिल्ह्यातील प्रमुख धरणे ८० टक्क्यांहून अधिक भरली आहे.
 
मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे ठाणे-नाशिक महामार्ग आणि शिल-फाटा रस्त्यावर झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या. कल्याण-डोंबिवलीतील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. 
ALSO READ: केतन अग्रवालला जखमी करून लग्न पुढे ढकलायचे होते, मग सिया- चेतने हत्या का केली?
हवामान विभागाने २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे.  
ALSO READ: आसाममध्ये पुराचा हाहाकार: 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

सिंहगड किल्ल्यावर फडकणार १०० फूट उंच भव्य भगवा ध्वज! पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

ग्लेन फिलिप्सच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सलग दुसरा टी२० सामना जिंकला

LIVE: देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकादमी अमरावती येथे सुरू होणार

राहुल गांधी रामलीला मैदानावर म्हणाले, ज्ञानेश कुमार तुरुंगात जातील, ही सामान्य चोरी नाही

पाच अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

पुढील लेख
Show comments