Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सद्गुरु मुंबईत दिवसभराचा प्रगत-ध्यान कार्यक्रम आयोजित करणार

Updated: मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025 (15:49 IST)
 
इंग्रजीमधून सादर होणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे हिंदी आणि मराठीमध्ये थेट भाषांतर आयोजित केले जाईल. या प्रगत-स्तरीय कार्यक्रमासाठी शांभवी महामुद्रा क्रियासह इनर इंजिनिअरिंग कार्यक्रम आधी पूर्ण करणे आवश्यक आहे.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि संध्याकाळी ६:३० वाजता संपेल.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sadhguru (@sadhguru)

'आत्मज्ञानाच्या परमानंदात चिंब भिजून जा' हा केवळ एक कार्यक्रम किंवा समारंभ नसून सद्गुरुंच्या उपस्थितीत स्वतःच्या अंतरंगात आनंदाच्या शिखरावर पोहोचण्याची आणि अनामिक परमानंदाने वाहून जाण्याची ही एक प्रचंड संभावना आहे. सद्गुरुंच्या सांगतात हा केवळ एखादा ध्यान कार्यक्रम नाही तर चेतनेच्या उच्च अवस्थांकडे जाण्याचे हे एक प्रवेशद्वार आहे जेथून एखाद्याला उत्कट परमानंदाच्या क्षेत्राचा शोध घेता येणे शक्य होते, जिथे जीवनाचा  सारांश आपल्या संपूर्ण वैभवशाली अवस्थेत प्रकट होतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sadhguru (@sadhguru)

हा कार्यक्रम सद्गुरू जगभरात आयोजित करत असलेल्या अनुभवात्मक कार्यक्रमांच्या मालिकेचा एक भाग आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्को आणि फिलाडेल्फिया येथेही असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईत येण्यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी लंडनमध्ये सद्गगुरुंनी असाच एक कार्यक्रम आयोजित केला होता.

अधिक माहिती आणि नोंदणीसाठी, कृपया भेट द्या: sadhguru.co/mumbai

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

मुंबईकरांनो लक्ष द्या! २७ सप्टेंबरपर्यंत या वस्तू आपल्याजवळ ठेवू नका, अन्यथा पोलीस कारवाई होईल

छत्रपति संभाजीनगर मध्ये वाळूने भरलेल्या ट्रकखाली चिरडून ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments