Festival Posters
✕

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: सलमान खानच्या घरी वाढवली सुरक्षा, सपा नेत्याने केले मोठे वक्तव्य

Updated: सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (09:58 IST)
 
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच या घटनेनंतर सुरक्षेबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत असून विरोधक शिंदे सरकारवर हल्लाबोल करत आहे. आता या घटनेनंतर समाजवादी पक्षाचे नेते एसटी हसन यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. हसन म्हणाले की, "बाबा सिद्दीकी  हे एक प्रसिद्ध सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांची हत्या झाली असताना तेथे कोणीही सामान्य माणूस सुरक्षित आहे का? यावरून प्रशासनाची पूर्ण कोलमड दिसून येते.  
 
तसेच बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असून हत्येतील सर्व आरोपींचे लॉरेन्स बिश्नोईशी संबंध आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस विविध ठिकाणी छापे टाकत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments