Daily Horoscope
✕

धक्कदायक : विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, ४५ वर्षीय आरोपीला अटक

Updated: बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (15:26 IST)
ALSO READ: नोटबुकच्या पानांवर ४००००० डॉलर्स, पुणे कस्टम्सने दुबईला जणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परकीय चलन जप्त केले
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला गुजरात राज्यातून अटक केली आणि त्याची कठोर चौकशी करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुजरात पोलिसांच्या मदतीने फरार आरोपी कमलेश कदमला सुरत येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी कदम याच्यावर विरार परिसरात अनेक महिन्यांपासून तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला वसई न्यायालयात हजर केले. जिथून त्याला पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
ALSO READ: नाशिक : पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा केला पर्दाफाश, परदेशी महिलेला अटक
मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीने  विरार पोलिस ठाण्यात कमलेश कदम याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मुलीच्या तक्रारीवरून, विरार पोलिसांनी आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बलात्कार केलेल्या तीन मुलींपैकी दोन सख्ख्या बहिणी आहे.  पोलिस पथक त्याला पकडण्यासाठी गेले तेव्हा तो घटनास्थळावरून पळून गेला. त्याच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले. अखेर आरोपीला सुरत येथून अटक करण्यात आली. आरोपी कमलेश कदम (४५) हा विरारमध्ये राहतो. त्याचा एक मित्र तुरुंगात आहे. मित्राने त्याला त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीची काळजी घेण्याची जबाबदारी दिली होती. यामुळे तुरुंगात असलेल्या मित्राच्या पत्नी आणि मुलीने आरोपी कदमच्या घरी आश्रय घेतला होता. पण जेव्हा मुलीची आई घराबाहेर पडायची तेव्हा आरोपी अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर बलात्कार करायचा. आरोपीने मुलीला धमकी दिली की जर तिने याबद्दल कोणाला सांगितले तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील. तसेच आरोपीने शेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणींवरही बलात्कार केला.  आता  या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पुढील कारवाई सुरू आहे. 
ALSO READ: मुंबई : दादर येथील सीएची १.६४ कोटी रुपयांना फसवणूक
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये सुरू आताच आपले हॉटेल बुक करा

महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट, अपडेट जाणून घ्या

टीव्हीएसची इलेक्ट्रिक स्कूटरबाबत मोठी घोषणा, ग्राहकांना काय फायदा होणार?

गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातील नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव

LIVE: महापौरांनी छत्रपती संभाजीनगरमधील गुंठेवारीला पूर्णविराम दिला

पुढील लेख
Show comments