Marathi Biodata Maker

'या' माजी महापौर यांची शिवेसनेतून हकालपट्टी

मंगळवार, 28 जून 2022 (15:19 IST)
ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे  यांची शिवेसनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला आहे. सत्तासंघर्षाचा  आठवा दिवस असून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. ठाण्यासह आजूबाजूच्या शहारातूनही त्यांना समर्थन वाढत आहे. त्यातच, ठाणे जिल्हासंघटक आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही हकालपट्टी करण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

१० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सर्वोत्तम गाड्या, सर्वोत्तम पेट्रोल आणि सीएनजी पर्याय

LIVE: फडणवीस सरकार रोहित पवरांच्या उपोषणापुढे झुकले! शेतकरी कर्जमाफीच्या अटी बदलणार

विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आजपासून शाळा सुरु होणार

१५ जून १८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा पुनर्विवाह आजच्याच दिवशी पार पडला होता

अमेरिकेत भीषण अपघात! विमान कोसळून 12 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments