Marathi Biodata Maker
✕

दहशतवाद्यांचा गोळीबारात 5 ठार, अनेक लोकं गाव सोडून पळाले

Updated: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (13:27 IST)
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी चकमकीत मारलेल्या अतिरेक्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी गावकरी मफौ धरण परिसरात पोहोचले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी तेथे गोळीबार केला. हल्ल्यानंतर भीतीमुळे अनेक गावकरी गावातून पळून गेले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी राज्य आणि केंद्रीय सैन्याने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
 
मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
दुसरीकडे, मणिपूरमध्ये राजकीय चकमकीत सहा जण जखमी झाल्याच्या एका दिवसानंतर, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मंगळवारी सांगितले की हिंसाचारात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 2022 च्या सुरुवातीला मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
 
निवडणुकांपूर्वी प्रत्येकाला हिंसाचार करू नका असे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले की, लवकरच परवानाधारक बंदुका सामान्य लोकांकडून गोळा केल्या जातील. इम्फाल पूर्व जिल्ह्यातील आंद्रो विधानसभा मतदारसंघातील यारीपोक याम्बेम गावात प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये झालेल्या चकमकीत सहा जण जखमी झाले.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments