Daily Horoscope
✕

शहा यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर खर्च उघड करता येणार नाही

Updated: सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (08:58 IST)
 
सार्वजनिक कार्याशी निगडित नसलेली व वैयक्तिक स्वरुपाची माहिती उघड करण्यास माहिती अधिकार कायद्याच्या कलम ८ (१)(ज) कलमाद्वारे मनाई करण्यात आली आहे. त्या तरतुदीचा आधार घेत केंद्रीय माहिती आयोगाने शहा यांच्या विषयीची माहिती देण्यास नकार दिला. भाजपाध्यक्षअमित शाह यांच्याकडे कोणतेही सरकारी पद नसताना जुलै २०१४ पासून गृह मंत्रालयाने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. यासाठी जनतेच्या कराचा पैसा वापरला गेला. त्यामुळे याची माहिती मिळावी, अशी मागणी दीपक जुनेजा यांनी केली होती.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments