Marathi Biodata Maker
✕

Bandipora : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

Updated: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (19:35 IST)
 
याआधी रविवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी रविवारी बाजाराच्या गजबजलेल्या भागात ग्रेनेडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 12 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
दहशतवादी हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे केवळ स्थानिक रहिवाशांमध्येच नाही तर पर्यटक आणि व्यावसायिकांमध्येही भीतीचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सुरक्षा दलांकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र अशा घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments