suvichar
✕

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

Updated: मंगळवार, 27 जानेवारी 2026 (22:47 IST)
ALSO READ: एमएसआरटीसीची महाआयोजना; बस डेपोमध्ये पेट्रोल बंद, आता ५०% बसेस इलेक्ट्रिक असतील
आसाममधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बारपेटा जिल्ह्यातील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, ज्यामुळे चार मुलांसह सहा जण बेपत्ता आहे. मंगळवारी रहमपूरहून बोरघु चार येथे मोटारबोट जात असताना हा अपघात झाला असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
ALSO READ: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेली
बारपेटा महसूल मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी ज्योतिर्मय चौधरी यांनी सांगितले की, बोट भोवर्यात अडकली आणि बुडाली. जवळच्याच दुसऱ्या बोटीने वाचलेल्या बहुतेकांना वाचवले. तथापि, सहा लोक अजूनही बेपत्ता आहे, त्यापैकी चार मुले आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
ALSO READ: मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवास करणे सोपे होईल; फडणवीस सरकारने मेट्रो लाईन ८ ला मान्यता दिली
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments