Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाचता नाचता मृत्यू

Updated: शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (14:09 IST)
  
लोकांनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला असता ते हललेही नाही. या पार्टीत एक डॉक्टरही उपस्थित होता. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत सीपीआर दिला पण प्रभातच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. प्रभातचा मृत्यू ही काही पहिलीच घटना नाही. जून 2022 मध्ये, मदुराईमधील एक तरुण जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर लगेचच खाली पडला.    श्री विष्णू नावाचा तो तरुण अवघा 27 वर्षांचा होता. 31 मे 2022 रोजी कोलकाता येथे रंगमंचावर सादरीकरण करताना प्रसिद्ध पार्श्वगायक KK यांना अस्वस्थ वाटत होते. हॉटेलमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे गेल्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अशा घटनांची संख्या  वाढत आहे. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments