शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा

विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा
11 मार्चला सर्व राज्यांची मतमोजणी होणार.
- उत्तरप्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये होणार मतदान, पहिला टप्पा - 11 फेब्रुवारी (73 जागा) , दुसरा टप्पा - 15 फेब्रुवारी (67 जागा). तिसरा टप्पा - 19 फेब्रुवारी (69 जागा), चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी (53 जागा), पाचवा टप्पा - 27 फेब्रुवारी (52), सहावा टप्पा - 4 मार्च (49), सातवा टप्पा - 8 मार्च (40).
- उत्तरप्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये होणार मतदान, पहिला टप्पा - 11 फेब्रुवारी (73 जागा) , दुसरा टप्पा - 15 फेब्रुवारी (67 जागा).
- निवडणुकांच्या तारखा जाहीर - गोवा - 4 फेब्रुवारी, उत्तराखंड - 15 फेब्रुवारी, मणिपूर - 4 मार्च (पहिला) आणि 8 मार्च (दुसरा), पंजाब - 4 फेब्रुवारी.
- निवडणुकांच्या तारखा जाहीर - गोवा - 4 फेब्रुवारी, उत्तराखंड - 15 फेब्रुवारी, मणिपूर - 4 मार्च (पहिला) आणि 8 मार्च (दुसरा), पंजाब - 4 फेब्रुवारी.
- उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारी रोजी मतदान.
- गोवा आणि पंजाबमध्ये 4 फेब्रुवारीला होणार मतदान.
- पाचही राज्यात या क्षणापासून आचारसंहिता लागू - निवडणूक आयोग.
- राजकारण्यांच्या मालकीच्या प्रसारमाध्यमांवर जाहिरातबाजी केली जात आहे का यावर निवडणूक आयोगाची नजर असणार.
- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारणार - निवडणूक आयोग.
- पाच राज्यांमधील एकूण 690 विधानसभा जागांसाठी निवडणूक पार पडेल.
- नवी दिल्ली - एकूण 16 कोटी मतदार पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये सहभाग घेतील.
- नवी दिल्ली - निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात.उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाबमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा.

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद, येत्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार.