Marathi Biodata Maker
✕

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये चकमक,एका दहशतवादी ठार

Updated: शनिवार, 2 ऑगस्ट 2025 (09:22 IST)
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल भागात शुक्रवारी रात्री उशिरापासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय लष्कर, एसओजी, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ या कारवाईत सहभागी आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे.
ALSO READ: भारतात या भागामध्ये पहाटे भूकंपाचा धक्का
दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्याने ही घटना सुरू झाली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला, त्यानंतर ही चकमक सुरू झाली.
ALSO READ: इस्लामाबाद एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले, ३० प्रवासी जखमी
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments