suvichar
✕

कुलगाम येथे झालेल्या चकमकीत १ दहशतवादी ठार तर ३ सुरक्षा कर्मचारी जखमी

Updated: सोमवार, 8 सप्टेंबर 2025 (10:32 IST)
मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. ३ सैनिक जखमी झाले आहे आणि सतत गोळीबार सुरू आहे. या चकमकीत १ दहशतवादी ठार झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर पोलिस, लष्कराच्या ९ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर ही चकमक सुरू झाली. जखमी सैनिकांवर उपचार सुरू आहे. तसेच माहिती समोर आली आहे की, गोळीबार अजूनही सुरू आहे आणि कारवाईत मदत करण्यासाठी अधिकाधिक सैन्य घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. काश्मीर पोलिसांनी सांगितले की, कुलगामच्या गुड्डर जंगलात ही चकमक सुरू झाली. 
ALSO READ: डोनाल्ड ट्रम्प हमासवर संतापले, म्हणाले, ही शेवटची चेतावणी आहे, जर स्वीकारली नाही तर परिणाम वाईट होतील
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: सोलापूर : सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments