Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वोच्च न्यायालयाची इच्छामरणाला अखेर परवानगी

Updated: शुक्रवार, 9 मार्च 2018 (12:53 IST)
 
काय आहे पॅसिव यूथेनेसिया
ऍक्टिव आणि पॅसिव यूथेनेशियामध्ये अंतर असतो की अॅक्टिवमध्ये रुग्णाच्या मृत्यूसाठी काही केले केले पाहिजे जेव्हाकी पॅसिव यूथेनेशियामध्ये रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही करण्यात येत नाही.  
 
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला. शेवटचा श्वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे. त्याला सन्मानाने मरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने इच्छा मरणाला परवानगी दिली आहे. केवळ श्वास चालू आहे. म्हणून एखाद्या मरणासन्न व्यक्तीला जिवंत ठेवणे योग्य ठरणार नसल्याचंही न्यायालयाने या निकालात नमूद केलं. दरम्यान, या निर्णयाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून इच्छा मरणाबाबतचे निकष ठरविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
 
सुप्रीम कोर्टाने खंडपीठाच्या अनुच्छेद 21मध्ये आपल्या अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की जीवनाच्या अधिकारात गरिमाने मरण्याचा देखील अधिकार सामील आहे.  

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments