Daily Horoscope
✕

पुरीमध्ये चंदन यात्रा दरम्यान फटाक्यांचा स्फोट, 15 जण होळपले

Updated: गुरूवार, 30 मे 2024 (11:00 IST)
 
ही दुर्घटना घडली तेव्हा शेकडो लोक अनुष्ठान पाहण्यासाठी नरेंद्र पुष्करणी सरोवर किनाऱ्यावर एकत्रित झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भक्तांचा एक समूह या अवसरवर फटाके उडवत होता. तेव्हा एक ठिणगी फटाक्यांच्या ढेरवर पडली आणि सर्व फटाक्यांनी पेट घेतला. तसेच काही फटाके तिथे उपस्थित लोकांच्या अंगावर पडले तर काही लोक जीव वाचवण्यासाठी सरोवर गेले. 
 
एका चिकित्सकाने सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दाखल केलेल्यांपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक या प्रकरणावर दुःख व्यक्त केले. तसेच जखमींना व्यवस्थित उपचार मिळतील असे सांगितले. तसेच जखमींचा सर्व खर्च मुख्यमंत्री कोष मधून केला जाईल. 
 
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील पुरीमधील चंदन यंत्रामध्ये घडलेल्या या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. 

Edited By- Dhanashri Naik  

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments