सीबीआयने शाळेतीलच मंगळवारी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. तर बस कंडक्टर अशोर कुमारला यापूर्वीच सीबीआयच्या कैदेत आहे.
परीक्षा आणि पालक-शिक्षिक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्नची हत्या केली. पहिल्यांदा त्याने हत्यार खरेदी केलं आणि नंतर हत्या केली. मात्र सीबीआयने कंडक्टर अशोक कुमारला क्लीट चिट दिलेली नाही.