Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

JEE Main Result 2023 जेईई मुख्य निकाल घोषित

Updated: शनिवार, 29 एप्रिल 2023 (10:09 IST)

JEE Mains Result: स्कोअर कार्ड कसे डाउनलोड करावे?
विद्यार्थी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in, ntaresults.nic.in वर विजिट करा.
होम पेज वर 'जेईई मेन्स 2023 सत्र 2 परिणाम' लिंक वर क्लिक करा.
लॉग इन तपशील प्रविष्ट करा.
जेईई मेन 2023 चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
 
JEE Mains Result 2023 How to Check NTA Rank
विद्यार्थी NTA च्या अधिकृत वेबसाइट ntaresults.nic.in ला भेट द्या आणि मागितलेली माहिती टाकून तुमचा निकाल आणि गुण तपासा.
 
JEE Main 2023 मृणाल श्रीकांत AIR 3
महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी असलेल्या मृणाल श्रीकांतने 100 टक्के गुणांसह 300 पैकी 300 गुण आणि JEE Mains एप्रिलमध्ये ऑल इंडिया रँक 03 मिळवला आहे.
 
JEE Main Result 2023: या चरणांमध्ये JEE मुख्य स्कोअर कार्ड आणि रँक कार्ड डाउनलोड करा
उमेदवारांना त्यांचा निकाल जाणून घेण्यासाठी आणि स्कोअर कार्ड आणि रँड कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर होम पेजवर दिलेल्या तीनपैकी कोणत्याही एका JEE मुख्य निकाल 2023 लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन पृष्ठावर उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तपशील सादर करावा लागेल. त्यानंतर उमेदवारांना त्यांचा निकाल, स्कोअर कार्ड कम रँक कार्ड स्क्रीनवर पाहता येईल. त्याची प्रिंट घेतल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपीही उमेदवारांनी जतन करावी.
 
NTA ने या महिन्यात 6, 8, 10, 11, 12 आणि 15 एप्रिल 2023 रोजी देशभरातील विविध शहरांमध्ये स्थापन केलेल्या परीक्षा केंद्रांवर JEE मेन 2023 चे दुसरे सत्र आयोजित केले होते. यानंतर, एजन्सीने 19 एप्रिल रोजी तात्पुरती उत्तर की जारी केली होती आणि 21 एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर अंतिम उत्तर की 24 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर आता NTA ने 29 एप्रिल रोजी JEE मेन निकाल 2023 जाहीर केला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments