suvichar

JEE Main 2021 Exam Dates : शिक्षणमंत्री निशंक यांनी जाहीर केले, जेईई मेन तिसर्या टप्प्यातील परीक्षा २० व चौथी टप्पाची 27 जुलैपासून

Updated: मंगळवार, 6 जुलै 2021 (22:21 IST)
 
शिक्षामंत्री म्हणाले, “दोन्ही टप्प्यांच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी त्यांचे परीक्षा केंद्र बदलू शकतात. सर्व उमेदवारांना त्यांच्या आवडीचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही परीक्षा केंद्रांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढविली आहे जेणेकरून परीक्षा सामाजिक अंतरासह आयोजित केली जाऊ शकेल.
 
तिसऱ्या  टप्प्यात 6.80 लाख आणि चौथ्या टप्प्यासाठी 6.09 लाख नोंदणीकृत आहे.
यापूर्वी ही परीक्षा देशातील 232  शहरांमध्ये घेण्यात येणार होती पण आता ही परीक्षा 334 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक शिफ्टमधील परीक्षा केंद्रांची संख्या 660 वरून 828 करण्यात आली आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments