सम्राट विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन परदेशात पळालेले असतानाच 5 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी परदेशात पळाला आहे. नितीन संदेसरा असे पळालेल्या व्यापार्याचे नाव असून तो नायजेरियात पळाला असल्याची माहिती समोर येत आहे. गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीचा मालक नितीन संदेसरा, त्याचा भाऊ चेतन संदेसरा,...